Government Resolutions:

Most Favourate G.R.'s

Maharashtra Government Resolutions

Government of India Resolutions


अपंग कल्याण योजना - महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण कृती आराखडा - २०११

 

 

Most Favourate G.R.'s

Coming Soon...

 

 
Maharashtra Government Resolutions

GR.No. Date Subject
अपंग-२०१२/प्र.क्र.३२/अ.क.-२ 08/02/2013 शासकीय/निमशासकीय सेवेत नियुक्त झालेले/होणाऱ्या अंध/क्षीणदृष्टी/मुकबधीर व अस्थिव्यंग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध करून देणेबाबत (Scooter with Adaption)
अविवि-२०१२/प्र.क्र.३६/१२/का. ६ 02-11-2012 अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान-मुदतवाढ देणेबाबत
इडीडी २०११/प्र.क्र. १८०/अ.क. १ 25/10/2012 स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या अपंगांच्या विशेष शाळा कर्मशाळा यामधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत
अप्रवि २०१२/प्रक्र २९७/आरोग्य ६ 06/10/2012 अपंग व्यक्ती (समान संधी) संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण अधिनियम १९९५ नुसार अपंगत्व तपासणी मुल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना
संकीर्ण-२००७/प्र.क्र.४८७१/वित्त-३ 05/10/2012 जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या अर्थसंकल्पात 3 निधी अपंग व्यक्तींच्या कल्याण व पुर्नवसनाकरीता राखून ठेवणे. तसेच जिल्हा परिषद स्वउत्पन्नामधील वैयक्तिक लाभांच्या योजनेतील एकूण लाभार्थ्यांपैकी 3 लाभार्थी अपंग असण्याबाबत
अविवि-२०१२/प्र.क्र.३६/१२/का.६ 27/09/2012 अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान-मुदतवाढ देणेबाबत
अविवि-२०१२/प्र.क्र.३६/१२/का.६ 15/09/2012 अल्‍पसंख्‍याक बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालये व अपंग शाळांमध्‍ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्‍यासाठी अनुदान
अपंग २०११/(२२/११)/मशि-१ 12/09/2012 अपंग अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार शासकीय सेवेतील गट अ, ब , क आणि ड मधील पदे अपंगांसाठी सुनिश्चित करणेबाबत
इडीडी-२०१२/प्र.क्र.११४/अ.क.१ 31/08/2012 स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगांच्या विशेष शाळा/कर्मशाळा व सलग्न वसतिगृहांना सहाय्यक अनुदाने वितरीत करणेबाबत
मपवि-२०११/प्रक्र १२०/पदुम-१ 23/01/2012 अपंग व्‍यक्‍ती समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्‍काचे संरक्षण अधिनियम १९९५ च्‍या अनुषंगाने केंद्र शासनाने अपंगांच्‍या पदनिश्चितीबाबत प्रसिध्‍द केलेल्‍या यादीनुसार महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापिठ, नागपूर अधिनस्‍त गट-अ,ब,क व ड मधील पदांवर शरिरीकदृष्ट्या अपंगांसाठी सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत
पसंप्र-२०११/प्रक्र ४/पदुम-१ 10/01/2012 अपंग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण) अधिनियम १९५ च्या अनुषंगाने केंद्र शासनाने अपंगांच्या पदनिश्चितीबाबत प्रसिध्द केलेल्या यादीनुसार पशुसंवर्धन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील गट-अ, गट-ब, गट-क व गट-ड मधील पदांवर शरिरीकदृष्ट्या अपंगांसाठी सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत
अपंग २०११/प्र.क्र. २०१/का-१ 22/11/2011 अपंग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण) अधिनियम, १९९५ नुसार अल्पसंख्यांक विकास विभाग (खुद्द) च्या आस्थापनेवरील गट; ड मधील पदांवर शारीरिकदृष्ट्या अपंगासाठी आरक्षण ठेवणेबाबत
संकीर्ण-२०१०/२९६२/प्र.क्र. ७०/१०/मंउका 04/11/2011 शुद्धीपत्रक -सा.प्र.विभाग (उपहारगृह) यांच्या आस्थापनेवरील शारीरीकदृष्‍टया अपंगासाठी सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत
अपंग-२०११/प्र.क्र.३२८/आस्था-९ 19/10/2011 शासन सेवेत आल्यानंतर अपंगत्व प्राप्त झाल्यास द्यावयाचे अपंग आरक्षणबाबतचे फायदे
एसआरव्ही-२०११/प्र.क्र.२९८/१२ 17/10/2011 अपंग अधिकारी / कर्मचारी अनारक्षित पदांवर पदोन्नतीसाठी विचार करण्याबाबत
मासैम २०१०/४९५/प्र.क्र.१६९/२८ 16/09/2011 सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी व जवान यांच्या विधवा / अवलंबितांना तसेच अपंग प्राप्त झालेल्या अधिकारी जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत
मासैम २०११/११०९/प्र.क्र. ४१९/२८ 15/09/211 सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी व जवान यांच्या विधवा / अवलंबितांना तसेच अपंग प्राप्त झालेल्या अधिकारी जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत
शापसे २०११/प्र.क्र. ७ - अ/११/३१ 20/08/2011 अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ नुसार शा.प.से.कार्यालयातील पदोन्नतीची पदे शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी आरक्षित करणे
पीएमआर-०३११/प्र.क्र.३४७/पोल-५अ 08/08/2011 शासन सेवेत कार्यरत असताना अपंगत्व आलेल्या कर्मचा-यास अपंग कायदा १९९५
न्यायाप्र-२०११/प्र.क्र.९१/सुधार-३ 08/08/2011 अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ तरतुदीनुसार अपंग व्यक्तींना शासकीय / निमशासकीय सेवेत आरक्षण देवून विशेष मोहिमेद्वारे पदे भरनेबाबत
न्यायाप्र-२०११/प्र.क्र. १२९/सुधार-३ 04/08/2011 अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार अपंग व्यक्तींना शासकीय / निमशासकीय सेवेत आरक्षण देऊन पदे भरनेबाबत
अपंग-२०११/प्र.क्र.९१/सुधार-३ 20/07/2011 शासकीय / निमशासकीय सेवेत नियुक्त झालेले / होणाऱ्या मुकबधीर व अस्थिव्यंग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान / उपकरणे उपलब्ध करून देण्याबाबत
अपंग-२०१०/प्रक्र २५०/आस्था-९ 07/07/2011 अपंग व्यक्ती (समानसंधी, संपूर्ण सहभाग व हक्‍कांचे संरक्षण) अधिनियम १९९५ मधील तरतूदीनुसार केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी अपंगांसाठी सुनिश्चित केलेली पदे जिल्हा परिषदांतर्गत आस्थापनावरील गट-क व गट-ड पदांना लागु करणेबाबत
अविवि-२०११/प्र.क्र.३३/११/का .६ 04/07/2011 अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सर्व प्रकारच्या अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना
मासैम २०११/प्र.क्र. २००/२८ 14/06/2011 सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी व जवान यांच्या विधवा/अवलंबितांना तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत.
सीएफआर १२१०/प्र.क्र. ४७/२०१०/१३ 27/04/2011 शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिताना त्‍यामध्‍ये अपंगांबाबतच्‍या दृष्टिकोनाची नोंद घेण्‍याबाबत
न्यायाप्र-२०११/प्र.क्र. ४/सुधार-३ 27/04/2011 अपंग व्‍यक्‍ती अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार अपंग व्‍यक्‍तींना शासकीय /निमशासकीय सेवेत आरक्षण देऊन पदे भरणेबाबत
न्यायाप्र-२०११/प्र.क्र. ४/सुधार-३ 17/03/2011 अपंग व्‍यक्‍ती अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्‍या सामाजिक न्‍याय अधिकारिता मंत्रालय, यांनी अपंगासाठी सुनिश्चित केलेली पदे राज्‍य शासनाच्‍या आस्‍थापनांवरील पदांना लागू करणेबाबत
एचडीओ २०११/प्र.क्र. ४/आस्था-१ 09/03/2011 अपंग व्यक्ती अधिनियम १९९५, रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणेतील गट अ,ब,क व ड संवर्गातील पदे गृह विभागाच्या अखत्यारीतील श्रेत्रीय कार्यालयांच्या आस्थापनेवरील पदे अपंग उमेदवारांसाठी सुनिश्चित करणेबाबत
अपंग-२०१०/प्र.क्र. १५९/आस्था-९ 22/02/2011 अपंग आरक्षणबाबत केंद्र शासनाचे कार्यालयीन ज्ञापन
मासैम २०१०/४९५/प्र.क्र.१६९/२८ 07/02/2011 सैन्‍यातील धारातीर्थी पडलेल्‍या महाराष्‍ट्रातील अधिकारी व जवान यांच्‍या विधवा / अवलंबितांना तसेच अपंगत्‍व प्राप्‍त झालेल्‍या अधिकारी व जवानांना आर्थिक मदत देण्‍याबाबत
एमएनए-०११/(०५)/उद्योग ९ 05/02/2011 अपंग व्‍यक्‍ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्‍कांचे संरक्षण) अघिनियम, १९९५ नुसार महाराष्‍ट्र राज्‍य खनिकर्म महामंडळातील गट-अ ते गट-ड मधील विविध संवंर्गातील पदांवर शारीरिकद्रुष्‍टया अपंग उमेदवरांकरीता आरक्षण विहीत करण्‍याबाबत.
इएसटी १०१०/(प्र.क्र. २८१)/का दहा 02/02/2011 वि.व न्या.वि.,मंत्रालय-गट ड अपंगांसाठी पदनिश्चिती करणेबाबत अ.नि. १९९५
संकीर्ण-२००४/१७४/प्र.क्र.१०/०४/३८ 02/02/2011 अपंग व्यक्ती अधिनियम, १९९५ नुसार महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आस्थापनेवरील पदे निश्चित करणेबाबत शुध्‍दीपत्रक
अपंग-२०१०/प्र.क्र.९३/उद्योग-६ 28/01/2011 अपंग व्यक्ति (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण) अधिनियम १९९५ मधील तरतूदीनुसार महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट-अ, ब, क व ड मधील पदांवर अपंग व्यक्तिंना आरक्षण विहित करण्याबाबत
अपंग-२०१०/प्र.क्र.९३/उद्योग-६ 28/01/2011 अपंग व्यक्ति (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण) अधिनियम १९९५ मधील तरतूदीनुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या आस्थापनेवरील गट-अ, ब, क व ड मधील पदांवर अपंग व्यक्तिंना आरक्षण विहित करण्याबाबत.
कृपवि-१६११/प्र.क्र.६६/प्रशा-१ 28/01/2011 अपंग व्यक्ती (समान संधी, संपुर्ण सहभाग व हक्‍काचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार विभागातील वर्ग १ ते ४ च्या पदावर शारीरिकदृष्‍टया अपंगासाठी आरक्षण ठेवणे/सुट देणे
कृषिआ-१२०४/प्र.क्र.३८७(१)/१६-अे 24/01/2011 अपंग व्यक्ती (समान संधी, संपुर्ण सहभाग व हक्‍काचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार विगागातील वर्ग १ ते ४ च्या पदावर शारीरिकदृष्‍टया अपंगासाठी आरक्षण ठेवणे/सुट देणे
अपंग-२०१०/(२१९/१०)/असंक 21/01/2011 अपंग व्यक्ती अधिनियम,१९९५नुसार शालेय शिक्षण विभागांतर्गत येणा-या गट अ ते गट ड मधील नामनिर्देशनाने नियुक्ती करावयाच्या पदावर अपंगांसाठी 3 टक्के आरक्षणाबाबत
अपंग २०११/(०६/११)/व्यशि-१ 20/01/2011 अपंग वक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्‍काचे सरक्षण) अधिनियम १९९५ नुसार तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील व्य.शि.व प्रशि.संचालनालयांतर्गत येणा-या गट अ ब क व ड मधील सर्व पदावर शारीरिकदृष्‍टया अपंगासाठी आरक्षण ठेवण्याबाबत.
मातंसं/नस्ती-०४/४६/३९/०२ 20/01/2011 केंद्रशासनाच्या अपंग व्यक्ती सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत
संकीर्ण-२००४/१७४/प्र.क्र.१०/०४/३८ 20/01/2011 महाराष्‍ट्र प्रशासकीय न्‍यायाधिकरण कार्यालयाच्‍या आस्‍थापनेवरील पदे अपंग आरक्षणासाठी निश्चित करणेबाबत
संकीर्ण-२०१०/५०५/प्र.क्र.११६/३७ 20/01/2011 राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील अपंगांची पदे निश्चित करण्याबाबत
एमएनए-१००४/(३४७)/उद्योग ९ 15/01/2011 अपंग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण) अधिनियम, १९९५ नुसार संचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर गट-अ ते गट-ड मधील विविध संवर्गातील पदांवर शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांकरिता आरक्षण विहित करण्याबाबत.
एडीआर-२०११/(१४/११)/तांशि-६ 14/01/2011 कला संचालनालयाच्या आस्थापनेवरील पदांवर शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत
अपंग २०११/(०६/११)/ताशि-१ 14/01/2011 उच्च व शिक्षण विभागाच्या प्रशासकीय नियंत्राणाखालील तंत्र शिक्षण संचालनालयातील गट-अ,ब,क,व ड मधील पदावर शारीरिकदृष्ट्या अपंगासाठी सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत
मविसे १०/२०१०/प्र.क्र.३६६/आस्था-३ 14/01/2011 अपंग व्यक्ती (समानसंधी, संपूर्ण सहभाग व हक्‍कांचे संरक्षण) अधिनियम १९९५ च्या अनुषंगाने ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखालील म.वि.से. गट-अ व ब मधील शारीरिकदृष्‍ट्या अपंगांसाठी सुयोग्य पदे निश्चित करण्‍याबाबत
पदनि१००६/प्र.क्र.२७०/२००६/आस्था-१ 14/01/2011 अपंग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्‍कांचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार ग्राम विकास व जलसंधारण विभाग खुद्द मधील सरळसेवा शिपाई व वाहनचालक पदावर शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी आरक्षणविहित करणे/सूट देणे
अपंग-२०१०/प्रक्र २५०/आस्था-९ 14/01/2011 अपंग व्यक्ती (समानसंधी, संपूर्ण सहभाग व हक्‍कांचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार जिल्हा परीषदांतर्गत गट-क व गट-ड मधील पदावर शारीरिकदृष्‍टया अपंगासाठी केंद्र शासनाने अपंगांच्या पद निश्चितीबाबत प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत
मबाआ-२०१०/प्र.क्र. १२५/का-७ 14/01/2011 अपंग व्यक्तींसाठी सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत
राजस १४१०/प्र.क्र.२५४/१२-स 14/01/2011 सहकार विभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखालील कार्यालयातील गट-क व ड संवर्गात सरळसेवा प्रवेशाने नेमणुका करताना अपंगाचे 3 टक्के आरक्षण लागू करण्याबाबत
अपंग-२०११/प्र.क्र.६/सुधार-३ 14/01/2011 अपंग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्‍कांचे संरक्षण) अधिनियम १५ नुसार महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळातील वर्ग अ ते ड मधील अपंगासाठी सुयोग्य पदे निश्चित करण्याबाबत.
अपंग-२०११/प्र.क्र.६/सुधार-३ 14/01/2011 अपंग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व ळक्‍कांचे संरक्षण) अधिनियम १५ नुसार महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळातील वर्ग अ ते ड मधील अपंगासाठी सुयोग्य पदे निश्चित करण्याबाबत.
माजम २०१०/प्र.क्र.५३४/१०/३४-अ 13/01/2011 सामान्‍य प्रशासन विभागाच्या प्रशासकीय नियंत्राणाखालील मा.व.ज. महासंचालनालयातील गट-अ,ब,क,व ड मधील पदावर शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत
अपंनि-१०१०/१११६/प्र.क्र. २३९/२०-ब 13/01/2011 अपंग व्यक्ती (समान संधी सुपूर्ण सहभाग व हक्‍काचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार भाषा संचालनालय कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांवर शारिरीकदष्‍टया अपंगांसाठी केंद्र शासनाने अपंगांच्या पदनिश्चितीबाबत प्रसिध्द केलेल्या यादीनुसार सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत
आयडीसी २०१०/(७६६)/उद्योग १४ 13/01/2011 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील पदांना अपंगांसाठी आरक्षण लागू करण्याबाबत.
पसंप्र-२०११/प्र.क्र. ४/पदुम-१ 13/01/2011 अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ च्या अनुषंगाने केंद्र शासनाने अंपगांच्या पदनिश्चितीबाबत प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार पसं विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली मधील पदांवर शारिरीकदृष्‍टया अंपंगासाठी सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत्
संकीर्ण १०१०/(६९/२०१०)/आ(संनि) 13/01/2011 अपंग व्यक्ती (समानसंधी), संपुर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण अधिनियम १९९५ नुसार जलसंपदा विभागातील गट अ व ब (राजपत्रित) पदांना अपंग आरक्षण लागू करण्याबाबत.
अपंग १२१०/प्र.क्र.३३६/२०१०/आ(तांत्रिक) 13/01/2011 अपंग व्यक्ती अधिनियम (समानसंधी, संपुर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार जलसंपदा विभागाच्या सेवेतील गट क व ड मधील पदांवर शारीरिकदष्टया अपंगासाठी केंद्रशासनाने अपंगाच्या पदनिश्चितीबाबत प्रसिध्द केलेल्या यादी नुसार सुयोग्य पदे निश्चित करण्याबाबत.
संकीर्ण-२०१०/२९६२/प्र.क्र.७०/१०/मंउका 13/01/2011 मंत्रालय आहार/उपहार गृहाच्या आस्थापनेवरील पदे अपंगांसाठी सुनिश्चित करणेबाबत
एएससी १४११/प्र.क्र.७/११/१४-अ 13/01/2011 मंत्रालयीन सेवेतील तसेच बृहनमुंबईतील शासकीय कार्यालयातील गट-अ ते गट-क मधील पदांवर शारिरीकदृष्ट्या अपंगांसाठी सुयोग्य पदे निश्चित करण्याबाबत...
मलोआ-१०११/१२५१/१०प्र.क्र. ५/२०११/आठ 13/01/2011 अपंग व्यक्ती अधिनियम (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्‍कांचे संरक्षण) अधिनियम,१९९५ च्या अनुषंगाने केद्र शासनाने अपंगांच्या पदनिश्चितीची प्रसिदध केलेली यादी विचारात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील पदांवर अपंगांसाठी सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत
मलोआ-१०११/१२५१/१०प्र.क्र. ५/२०११/आठ 13/01/2011 अपंग व्यक्ती अधिनियम (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्‍कांचे संरक्षण) अधिनियम, १९९५ च्या अनुषंगाने केद्र शासनाने अपंगांच्या पदनिश्चितीची प्रसिदध केलेली यादी विचारात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील पदांवर अपंगांसाठी सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत
आरएजे-१०११/७७०/प्र.क्र.९/११/२०-अ 13/01/2011 अपंग व्यक्ती (समान संधी संपूर्ण सहभाग व हक्‍कांचे संरक्षण) अधिनियम, १९९५ नुसार राजभवन कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांवर शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी केंद्र शासनाने अपंगांच्या पदनिश्चितीबाबत प्रसिध्द केलेल्या यादीनुसार सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत
एएससी १४११/प्र.क्र.७/११/१४-अ 13/01/2011 मंत्रालयीन सेवेतील तसेच बृहन्‍मुबईतील शासकीय कार्यालयातील गट-अ ते गट-क मधील पदांवर शारिरीकदृष्‍टया अपंगांसाठी सुयोग्‍य पदे निश्चित करण्याबाबत...
सकआ २०१०/प्रक्र ३७७/आस्था-२ 11/01/2011 अपंग अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार शासकीय/निमशासकीय सेवेतील पदे अपंगांसाठी सुनिश्चित करणेबाबत
क्र.अपंग २०१०/प्र.क्र.३७५/सेवा-४ 11/01/2011 अपंग व्यक्ती अधिनियम, १९९५ अनुसार केंद्र शासनाने अपंगांच्या नियुक्तीसाठी योग्य ठरविलेल्या पदांच्या सूचीनुसार सा.बां.वि.त गट अ,ब,क व ड मधील सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत.
संकीर्ण १०१०/प्र.क्र.८९०/१९ 10/01/2011 सा.प्र.विभाग (खु्द्द) मधील सरळसेवा शिपाई व वाहनचालक पदावर शारीरीकदृष्‍टया अपंगांसाठी आरक्षण विहित करणे / सूट देणे
संलेको २०१०/प्र.क्र.२६६/कोषा.प्र -२ 03/01/2011 अपंग उमेदवाराकरीता आरक्षण
Establishment 1010/C.R.210/WS 15 25/11/2010 As per Handicap person act 1995 fixing posts of Class A, B C and D in GSDA
इएसई-२००४/प्र.क्र.३८/प्रशा-२ 08/11/2010 अपंग व्‍यक्‍ती (समान संधी, सहभाग व हक्‍कांचे संरक्षण) अधिनियम, १९९५ नुसार शारिरीकदृष्‍टया अपंग उमेदवारांकरीता आरक्षण ठेवणे
HD-1010/C.R. 727/Establishment-2 29/10/2010 Handicap person notification 1995....appointment of co-ordinator
Visayo-2010/C.R.175/Visayo-2 26/10/2010 Sanjay Gandhi Niradhar Yojana, Shravan Bal Seva State Pension Scheme, Indira Gandhi National Oldage Pension Scheme, Indira Gandhi National Widow Pension Scheme, Indira Gandhi National Handicapped Pension Scheme
EDD-2009/C.R.336/SUDHAR-2 21/07/2010 To Consider for grant for Special school for handicapped run by Non-Government Organisation
hadicap-2008/Le.No.212/Sudhar-3 02/07/2010 Bill of Hadicap persons selfemployed
nayapra 2006/cr9/ sudhar 3 13/08/2009 Suitable post for pwd
nayapra 2006/cr 9/ sudhar 3 13/08/2009 Suitable post for blind pwd
Apang 2006/ cr 9/ part -1/ sudhar -3 27/07/2009 Appointment of blind person on identyfied post
EDD-2007/C.R.194/ Sudhar-2 30/08/2008 Nivasi Mukbadhir Vidyalaya Hudkeshor, Dist.Nagpur Run by Shri Sant Gadge Maharaj Bahu. Shikshan Sanstha. Grant-in-aid to Standard 5th to 7th
EDD-2007/C.R.25/ Sudhar-2 21/05/2008 Sanction to Marathi Languange Handicapped Students Living in Maharashtra-Karnatak dispute border
CSP 2008/C.R.32/ Planning 15/04/2008 Grant in aid to voluntary organization
EDD-2008/C.R.20/ SUDHAR-2 11/04/2008 Nivasi Mukbadhir Vidyalaya Run by Prerna Shikshan Prasharak Mandal, Deglur, Dist.Nanded - Appointment of Administrater
EDD-2008/C.R.22/ SUDHAR-2 03/03/2008 Shri.shardchandra pawar nivasi mukbdhir vidyalay sengovn Dist.Hingoli Run by sarvdharma sambhav shikshan prasarak Mandal Transfare
EDD-2005/C.R.219/ Sudhar-2 22/02/2008 Ki.Mashaheb Minatai Thakre Matimandh Vidyalaya Run by Mahatma Phule Yuvak Vikas Mandal Dhule Transfer
APANG-2007/C.R.125/ SUDHAR-3 23/10/2007 Indentification of post of physicaly Handicapped
Apang-2007/C.R.74/ Sudhar-3 23/10/2007 Regarding Appointment of Blind Persons
AKA-2007/C.R.146/ Sudhar-3 23/10/2007 Maharashtra State Handicapped Action Plan-2001
APANG 2007/ CR 125/ SUDHAR -3 22/10/2007 Handicapped G.R. send to NAB
mis-2001/c.r.195/ sudhar-3 03/08/2007 Maharashtra State Action Plan for the welfare of persons with disabilities 2001
APANG-2006/C.R.105/ SUDHAR-3 18/06/2007 Reservation physically handicapped persons
CSP 2007/C.R.14/ Planning 13/06/2007 Stream lining the procedure for grant-in-aid NGOs under various scheme / programme
EDD-2006/Court/C.R.333/ Sudhar-2 12/06/2007 Under Mahila Bal Vikas Department Admission in Orfans of Mentally Retarded and Handicapped Children
EDD-2006/C.R.92/ Sudhar-2 12/06/2007 After S.S.C. Handicapped Students giving Scholarships Scheme
APANG-2007/C.R.74/ SUDHAR-3 29/05/2007 Reservation physically handicapped persons
APANG-2007/C.R.61/ SUDHAR-3 25/05/2007 Reservation physically handicapped persons
APANG-2007/C.R.47/ SUDHAR-3 30/03/2007 Reservation physically handicapped persons
Apang-2007/C.R.125/ Sudhar-3 22/03/2007 Indentification of post of physicaly Handicapped
No.EDD-2006/C.R.156/ Sudhar-2 21/03/2007 Vaibhav Niwashi Apang Vidhyalaya, Sonkhed, Tal. Loha, Dist. Nanded Transfer to Khanapur Tal.Deglur, Dist. Nanded Run by Janseva shikshan Prasarak Mandal, Kawalgaon, Tal.Deglur, Dist.Nanded
EDD-2004/C.R.278/ Sudhar-2 02/02/2007 Viddyabhushan Yuvak Mandal, Bulandnagar, Tal.Nilanga, Dist. Latur Maharashtra and Karnatka State Border increasing the number of students
EDD-2006/C.R.146/ SUDHAR-2 02/02/2007 Jay Hanuman Shikshan Prasarak Mandal, Udgir, Dist. Latur under Vasantdada Patil Niwasi Apang Vidyalaya, Togri, Tal. Udgir, Dist. Latur Transfare to Shri Ganesh Shikshan Prasarak Sanstha, Tiruka, Tal.Jalkot, Dist.Latur
AVM-2006/C.R.81/ SUDHAR-3 15/01/2007 Maharashtra State Handicapped Finance & Development Corporation Ltd., Mumbai / Sanction for Share Capital Amount for the Year 2006-07
AKA/C.R.7/LEHANIK/ SUVIDHA/2006 /07/2951 20/12/2006 Reservation physically handicapped persons
APANG-2006/C.R.105/ SUDHAR-3 01/12/2006 Reservation physically handicapped persons
EDD-2006/C.R.110/ Sudhar-2 08/11/2006 Kai.Kishanrao Vasekar Nivasi Asthiveng Vidyalaya, Jintur, Dist.Parbhani run by Kisan Shikshan Prasarak Mandal Parphani Transfer Azad Education & Welfare Society, Parbhani.
APANG-2006/C.R.105/ SUDHAR-3 03/11/2006 Reservation physically handicapped persons
EDD-2004/C.R.278/ Sudhar-2 06/10/2006 Admission to the Marathi Handicapped Students regarding at Maharashtra Karnataka Border
EDD-2005/C.R.211/ Sudhar-2 25/08/2006 Chatrapati Shahu Maharaj Apang Punarvasan Sanstha, Ashti, Dist. Beed, Tranfare to Shahu Maharaj Bhu.Sanstha, Beed
EDD-2006/C.R.148/ Sudhar-2 23/08/2006 Govt. Residential School, Nashik
EDD-2006/C.R.149/ Sudhar-2 22/08/2006 Govt. Residention Blind School Latur
EDD-2006/C.R.54/ CA-2 16/06/2006 Apang wa Niradhar Bahu-udeshiya Kalyankari Sanstha, Nagpur, Stay to gr No.54/2006
EDD-2006/C.R.130/ Sudhar-2 23/05/2006 Transper of Handicapped Schools
EDD-2006/C.R.129/ Sudhar-2 23/05/2006 Transper of Handicapped Schools
EDD-2005/C.R.68/ CA-2 23/05/2006 Sanction of the grants besis to the handicapped schools
APANG-2004/C.R.535/ SUDHAR-3 27/12/2004 HANDICAPPED COMMISONER
EDD-2003/C.R.340/DIV-3/SUDHAR-2 18/08/2004 Special School
APANG-2002/C.R. 326 [BHAG-5]/CA-3 12/02/2004 Handicapped
APANG-2003/C.R. 255/CA-3 11/02/2004 N.H.F
APANG-2004/C.R. 2/CA-3 09/02/2004 Niyukti
APANG-2003/C.R. 222/CA-3 27/01/2004 SUVIDHA
APANG-2002/C.R. 195 [BHAG-1]/CA-3 24/12/2003 MUDATWAD
APANG-2002/C.R. 378 /CA-3 05/12/2003 SALLAGAR
EDD-2003/C.R. 224/ CA-3 02/12/2003 Access Audit
AVIM-2001/C.R. 364/ CA-3 19/11/2003 Vasant Sankhe
AVIM-2003/C.R. 149/ CA-3 11/11/2003 ANUDAN
AVIM-2003/C.R. 149/ CA-3 20/10/2003 ANUDAN
AVIM-2002/C.R. 127/ CA-3 03/07/2003 APANG
APANG-2002/C.R. 195 [BHAG-1]/CA-3 01/07/2003 shodh
AVIM-2003/C.R. 253/ CA-3 10/06/2003 UDYOG
AVIM-2002/C.R. 397/ CA-3 31/03/2003 anshdan
AVIM-2002/C.R. 397/ CA-3 25/03/2003 anshdan
AVIM-2002/C.R. 127/ CA-3 10/03/2003 APANG
APANG-2002/C.R. 204/ CA-3 18/01/2003 shodh
APANG-2002/C.R. 402/ CA-3 14/11/2002 KRUTI ARAKHADA
AVIM-2003/C.R. 245/ CA-3 12/09/2002 DEVELOPMENT
MIS-2002/C.R.258/ BCW-2 14/07/2002 Samajik Nyaya Din - 26 July
AVIM-2002/C.R.127/ Amend-3 29/06/2002 SCHEME FOR SELF-EMPLOYMENT OF HANDICAPPED
LAND1098/15154/ C.R.75/ 98/J-1 03/06/2002 Policy for allotment of land to Blind , handicapped for recident , commercial / Industrial purpose without auction
HANDICAPEED1001/ 61/ C.R.36/ 2002/16A 10/05/2002 Reservation under provision of the person with disabilities [equal Opportunities, Protection of rights and full participation] Act 1995 in the post class A to C in Government Service
SRV-1099/C.R.37/99/16A 05/03/2002 To frame 3% Reservation policy regarding promotion the post class C and D
SRV-1099/C.R.37/ 99/16A 04/03/2002 To ferm Policy inrespect of direct appointment of handicapped persons in Government service on the post of class A to D
SRV-1099/C.R.37/ 99/16-A 04/03/2002 Reservation physically handicapped persons
MIS-2001/C.R. 195/CA-3 26/12/2001 KRUTI ARAKHADA
Mis-2001/C.R. 195/Sudhar-3 26/12/2001 Apang Kalyan Kruti Arakhada
EDD-2001/C.R. 65/CA-3 21/11/2001 HANDICAPPED
EDD-2001/C.R. 65/SUDHAR-3 21/11/2001 Maharashtra Rajya Apang Vitta and Vikas Mahamandal
HANDICAPEED1020/ 2372/ PRI.ED.1 27/04/2001 Reservation to handicapped Students in Primary & Secondary School admission
LAND1098/15154/ C.R.75/ 98/J-1 26/04/2001 Policy for allotment of land to Blind , handicapped for recident, commercial / Industrial purpose without auction
RAP/WAH/SAWLAT/ ANDH-APANG/ 556 25/01/2001 Consideartion to Blind and handicapped person / Students in State transport travelling Bus fair Without condition
EDD-1996/4743/ C.R.666/ CA-2 17/11/2000 Appointment of Disability Commissioner and its Powers
EDD-2000/864/ C.R.213/ CA-2 14/11/2000 Implementation of, persons with disabilities [equal Opportunities, Protection of rights and full participation] Act 1995
EDD-2000/C.R. 171/ CA-2 23/10/2000 National Trust for Welfare of Persons with Aurism Cerebral Palsy, Mental Retardation and Multiple Disabilities Act 1999
AWARD-2000/ C.R. 280/ CA-2 25/08/2000 Award for Handicapped People
EDD-1996/4743/ C.R. 666/ CA-2 19/08/2000 DISABILITY COMMISONER
EDD-2000/C.R.257/ CA-2 02/08/2000 PRAMAN
SGNY-1099/ C.R. 134/ SA-1 08/02/2000 Increase in financial Assistance to Orphans & physical Handicapped persons under Sanjay Gandhi Niradhar Yojana
SGNY-1099/ C.R. 134/ SA-1 21/12/1999 Increase in financial Assistance to Orphans & physical Handicapped persons under Sanjay Gandhi Niradhar Yojana
EDD-1099/C.R. 318/ CA2 23/09/1999 Implementation of, persons with disabilities [equal Opportunities, Protection of rights and full participation] Act 1995
EDD-1098/c.r. 282/ CA-3 08/06/1999 To notify a Medical authority under the Section 2 [p] of the persons with Disabilities [equal Opportunities, Protection of rights and full participation] Act 1995
EDD-1096/47431/ C.R. 666 /CA-II 07/02/1998 HANDICAPPED COMMISONER
RPH-1096/C.R. 659/ CA-2 01/01/1998 Reservation in service for the physically handicapped persons
EDD-1087/28863/ 158/ CA-2 08/11/1989 Financial Assistance [subsidy] to physically handicapped for self-employment
EDD-1087/28863/ 158/ CA-2 19/01/1989 Financial Assistance [subsidy] to physically handicapped for self-employment
EDD-1087/18863/ 158/ CA-2 05/01/1989 Financial Assistance [subsidy] to physically handicapped for self-employment
MIS-1083/23/18 30/07/1985 Relaxation in office time for handicapped Government Servants
EDD-1081/62565/ [157]/ CA-II 15/03/1984 Permanent Identity Cards to the Disabled Persons
RPH-1081/ D-XXXV 03/11/1981 Reservation in service for the physically handicapped persons
SRV-1081/32739/ XVI/A 10/09/1981 Reservation in service for the Physically handicapped person
MIS-1081/73/18 14/08/1981 Relaxation in office time for handicapped Government Servants
EDD-3380/Desk-X 18/09/1980 Increase in financial Assistance to Orphans & physical Handicapped persons under Sanjay Gandhi Niradhar Yojana
MIS-1080/2/18 12/02/1980 Relaxation in office time for handicapped Government Servants
SRV-1079/9034/ 1179/ XVI-A 09/10/1979 Reservation in service for the Physically handicapped person
SRV-1077/3576/ 1433/ XVI/A 07/09/1978 Reservation in service for the Physically handicapped person
SRV-1077/3576/ 1433/ XVI-A 23/05/1978 Reservation in service for the physically handicapped persons
SRV-1277/3576/ 1433/ XVI-A 23/05/1978 SCHEME FOR SELF-EMPLOYMENT OF HANDICAPPED
SSN/3474/68398/ [753-0]VIII- X X XVI 11/05/1978 Centrally Sponsored Scheme- Integrated Education for Handicapped Implementation of


Government of India Resolutions

Coming Soon ...